प्राचीन जागृत देवस्थान दादा हिरामारुती मंदिरा मधे प.पुज्य. एकनाथ बा यांनी नारळी पोर्णिमा सन १९८४ रोजी आगमन केले होते.
प. पुज्य. एकनाथ बाबांनी मंदिराची अखंड सेवा अर्चना केली व दिः२४-०६-२०००. रोजी प. पुज्य एकनाथ बाबा हे समाधिस्त झाले.
तद पच्छात महंत गोरखनाथ महाराज यांनी सन २००१ पासून प.पुज्य एकनाथ बाबांचे गादी सांभाळून अखंड सेवेला सुरुवात केली. मंदिराचे सर्व कार्य हाती घेऊन पुजा अर्चना व देखरेख आजपर्यंत करित आहेत.
दरवर्षी मंदिरातर्फे हनुमान जन्मोत्सव, गुरुपोर्णिमा, प. पुज्य एकनाथ बाबा पुण्यतिथी. व दत्त जयंती है। हे सर्व उत्सव साजरे केले जातात.
या परिसरातील हिरा मारुती मंदिराचा जिर्णोध्दार सन २००९ मध्ये करण्यात आला असुन सोबत श्री सिध्देश्वर महादेव मंदिर, श्री दत्त मंदिर व श्री राम मंदिर हे नविन स्थापित करण्यात आले.
प. पुज्य एकनाथ बाबा समाधि स्थळाचे जिर्णोध्दार हे सव कार्य महंत गोरखनाथ महाराज यांचे परिश्रमाने करण्यात आले.
फुलगाव शिवार, वरणगाव रोड भुसावळ.
जयप्रकाश शुक्ला